
जिल्हा परिषद भरती २०२५ | विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित | जिल्हा परिषद भारती २०२५ !!
WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ बँक ऑफ बडोदा भरती २०२५ – बँक ऑफ बडोदा मध्ये ४१७ पदांसाठी भरती !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
[ पुढे वाचा ⇒ इंटेलिजेंस ब्युरो भरती २०२५ – १० वी पास धारकांना केंद्र सरकारमध्ये थेट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात बंपर भरती, तपशील पहा !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
- भरती विभाग: ही भरती जाहिरात जिल्हा परिषद अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे.
- पदे: लिपिक, प्रशिक्षक आणि इतर पदे.
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.)
- मासिक मानधन / पगार: २०,००० रुपये. (प्रत्येक पदाचा मासिक पगार वेगळा आहे.)
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्ज कसा करावा: या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- वयोमर्यादा: पीडीएफ जाहिरात वाचा.
- भरती कालावधी: नियुक्ती पूर्णपणे ११ महिन्यांसाठी कंत्राटी मानधनावर असल्याने, उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत सेवेत कायम ठेवले जाणार नाही किंवा नियमित सेवेचा लाभ मिळणार नाही, तसेच त्याला कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाणार नाही.
- पदांची नावे: खो-खो मुख्य क्रीडा प्रशिक्षक, कुस्ती मुख्य क्रीडा प्रशिक्षक, फील्ड असिस्टंट प्रशिक्षक, रेक्टर (महिला), रेक्टर (पुरुष), रग्बी क्रीडा प्रशिक्षक, कनिष्ठ लिपिक.
- नोकरी ठिकाण: जिल्हा परिषद, कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा शाळा, शिंगणापूर, ता. करवीर.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: १४ / ऑगस्ट २०२५ ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षण अधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर.
[ पुढे वाचा ⇒ युनियन बँक ऑफ इंडिया अधिसूचना २०२५ – युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी – घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून नोकरी मिळवा, अर्जाची लिंक येथे आहे !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
ठाणे महानगरपालिका भरती २०२५- ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; अशा प्रकारे अर्ज करा !!
WhatsApp Group
Join Now