PGCIL भरती २०२५ – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत १५४३ पदांसाठी भरती सुरू झाली आहे, अशा प्रकारे अर्ज करा !!
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, “फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), फील्ड इंजिनिअर (सिव्हिल), फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल), फील्ड सुपरवायझर (सिव्हिल), फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन)” ही पदे भरली जातील. या पदांसाठी एकूण १५४३ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविली जाईल. … Read more