अग्निशमन क्षेत्रात दहावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी | एमएफएस प्रवेश २०२५ – २०२६ !!

WhatsApp Group Join Now अग्निशमन सेवेत अग्निशमन अधिकारी/अधिकारी म्हणून भविष्यातील करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुण आणि इच्छुक उमेदवारांसाठी दरवर्षी महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी आणि प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले जातात. अग्निशमन अभ्यासक्रम (कालावधी ०६ महिने) आणि अधिकारी अभ्यासक्रम (कालावधी २१ वर्षे) हे दोन्ही अभ्यासक्रम निवासी आहेत आणि या अभ्यासक्रमाद्वारे सार्वजनिक आणि औद्योगिक … Continue reading अग्निशमन क्षेत्रात दहावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी संधी | एमएफएस प्रवेश २०२५ – २०२६ !!