मुंबई बंदर प्राधिकरण भरती २०२५ – थेट भरती प्रक्रियेतील विविध पदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत !!

WhatsApp Group Join Now मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत नवीन भरती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “वर्ग १ आणि वर्ग २” पदे भरली जातील. यामध्ये “सहाय्यक साहित्य व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उपसंचालक, उपसचिव, सहाय्यक सुरक्षा अधिकारी” या पदांसाठी एकूण ०५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.   [ पुढे वाचा ⇒ लिपिक भरती २०२५ … Continue reading मुंबई बंदर प्राधिकरण भरती २०२५ – थेट भरती प्रक्रियेतील विविध पदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत !!