
महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ जीआर – १५,६३१ पदांसाठी २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सरकारचा निर्णय जाहीर! येथे पहा !!
WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ अण्णासाहेब सावंत को-ऑप अर्बन बँक भरती २०२५ – पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे आहे !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
[ पुढे वाचा ⇒ मुंबई उच्च न्यायालयातील वैयक्तिक सहाय्यक भरती २०२५ – मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदासाठी सुवर्ण संधी, पात्र उमेदवारांनी त्वरित ऑनलाइन अर्ज करावेत !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
- एकूण पदे: १५,६३१ पदे भरायची आहेत.
- भरतीचे नाव: महाराष्ट्र पोलीस भरती २०२५
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात नोकऱ्या उपलब्ध असतील. त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे.
- अर्ज पद्धत: उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- एकूण पदांची संख्या: १५,६३१ पदे.
- शैक्षणिक पात्रता: लवकरच उपलब्ध.
- पगार: लवकरच उपलब्ध.
- अर्ज शुल्क: मागील पोलीस कॉन्स्टेबल भरतीप्रमाणे सध्याच्या भरती प्रक्रियेसाठी, खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी ४५०/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५०/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल आणि परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठी खर्च करण्यास मान्यता दिली जाईल. हे सरकारी निर्णयात नमूद केले आहे.
[ पुढे वाचा ⇒ कृषी उत्पन्न बाजार समिती थेट सेवा भरती २०२५ | शैक्षणिक पात्रता: १० वी ते पदवीधर | कृषी उत्पन बाजार समिती भारती २०२५ !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ | एकूण पदे: १५,६३१ रिक्त जागा | महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ !!
WhatsApp Group
Join Now