युनियन बँक ऑफ इंडिया अधिसूचना २०२५ – युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी – घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून नोकरी मिळवा, अर्जाची लिंक येथे आहे !!

WhatsApp Group Join Now युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, “वेल्थ मॅनेजर” ही पदे भरली जातील. या पदासाठी एकूण २५० रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता त्वरित अर्ज करावेत. या … Continue reading युनियन बँक ऑफ इंडिया अधिसूचना २०२५ – युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी – घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून नोकरी मिळवा, अर्जाची लिंक येथे आहे !!