
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण भरती २०२५ – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई भरती !!
WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ जलसंपदा विभाग भरती २०२५ – नवीन पदांसाठी जाहिरात प्रकाशित, जलसंपदा विभाग भारती २०२५ !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
[ पुढे वाचा ⇒ पाटबंधारे विभागात रिक्त पदांसाठी भरती – पाटबंधारे विभाग भारती २०२५ !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
- भरती विभाग: ही भरती जाहिरात पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि विभाग प्रमुख, विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबई (कोकण) यांनी प्रकाशित केली आहे.
- भरती प्रकार: पोलीस विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
- पदे: खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचा.)
- मासिक मानधन / पगार: निवडलेल्या उमेदवारांना ४१,८०० रुपये दिले जातील.
- अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ स्टेनोग्राफर.
- एकूण पदे: ०२ रिक्त पदे भरायची आहेत.
- नोकरीचे ठिकाण: नवी मुंबई (कोकण).
- मुलाखतीची तारीख: १३ ऑगस्ट २०२५ सकाळी ११:०० वाजता.
- मुलाखतीचा पत्ता: पहिला मजला, पोलिस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समोर, सेक्टर १०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. साठी
[ पुढे वाचा ⇒ आकाशवाणी – प्रसार भारती महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी! आकाशवाणी भारती 2025 !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
आधार ऑपरेटर भारती २०२५ – राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये CSC अंतर्गत आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर भरती !!
WhatsApp Group
Join Now