
डेटा एंट्री ऑपरेटर भरती २०२५ | मासिक वेतन: १८,००० रुपये | डेटा एंट्री ऑपरेटर भरती २०२५ !!
WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ नाशिक महानगर पालिका भरती २०२५ – नाशिक महानगरपालिकेत ७३ पदांसाठी भरती, अशा प्रकारे अर्ज करा !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
[ पुढे वाचा ⇒ ठाणे महानगरपालिका भरती २०२५- ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; अशा प्रकारे अर्ज करा !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
- भरती विभाग: जिल्हा आरोग्य संस्था, पुणे (राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत) ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
- भरती प्रकार: आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- पदाचे नाव: डेटा एन्ट्री ऑपरेटर. (डेटा एन्ट्री ऑपरेटर)
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (अधिकृत जाहिरात वाचा.)
- मासिक मानधन / पगार: निवडलेल्या उमेदवाराला मासिक मानधन १८,००० रुपये दिले जाईल.
- अर्ज पद्धत: या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत – विहित नमुन्यात भरून.
- वयोमर्यादा: ३८ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
- भरती कालावधी: हे पद पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने आहे आणि या नियुक्तीपासून सरकारी सेवेत कायमस्वरूपी समावेश होणार नाही.
- नोकरी ठिकाण: पुणे (पुणे येथील नोकऱ्या)
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: तुम्ही १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: इनकमिंग आणि आउटगोइंग रूम, जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार औंध, पुणे.
[ पुढे वाचा ⇒ भारती मोफत पोलीस भारती प्रशिक्षण २०२५: पोलीस भारती/ लष्करी मोफत प्रशिक्षण आणि ७२,००० रुपये. मिळवा! अशा प्रकारे अर्ज करा !! ]
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
WhatsApp Group
Join Now