एनसीबी भरती २०२५ – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरीची संधी !!
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अलीकडेच एक भरती अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या विभागात “वरिष्ठ सरकारी वकील” आणि “सरकारी वकील” या महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती फक्त दोन पदांसाठी आहे, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या ईमेल पत्त्यावर सादर करावेत. [ पुढे वाचा ⇒ महाराष्ट्र अग्निशमन सेवा भरती २०२५- … Read more