स्वच्छ महाराष्ट्र मिशन भारती २०२५ स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवर नोकरीच्या संधी !!
स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) २.० अंतर्गत, महाराष्ट्र राज्यात स्वच्छता व्यवस्थापनासाठी राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवर रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण ०४४ पदांसाठी मानधन तत्वावर असेल. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत आणि उमेदवारांना ₹५५,००० ते ₹६०,००० पर्यंत मासिक मानधन मिळेल. तथापि, पात्र इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर … Read more