अहमदनगर कोतवाल भर्ती 2025 – अहमदनगर जिल्हा “103 कोतवाल” पडाची महाभारती !!
अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने कोतवाल पदासाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०३ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही नोकरी स्थानिक प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावते आणि सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. खाली आम्ही या भरती प्रक्रियेची, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांविषयी संपूर्ण माहिती देत आहोत. … Read more