महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२५ – बंपर अंगणवाडी भरती महाराष्ट्र राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये १२ वी उत्तीर्णांसाठी १८००० रिक्त जागा !!
महाराष्ट्रातील सर्व लाडक्या भगिनींसाठी महिला आणि बालविकास विभागांतर्गत महाराष्ट्र अंगणवाडी भारती २०२५ सुवर्ण सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या मेगा भरती प्रक्रियेअंतर्गत तब्बल १८८८२ पदांसाठी महिलांची निवड केली जाईल. ही भरती पूर्णपणे राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत केली जाईल आणि यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी महिलांची निवड … Read more