स्टेट बँक ऑफ इंडिया एससीओ अधिसूचना २०२५ – स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी सुवर्ण संधी, आत्ताच ऑनलाइन अर्ज करा !!
स्टेट बँक ऑफ इंडिया एससीओ अधिसूचना २०२५: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत, “मॅनेजर (पगार पॅकेज उत्पादने), उपव्यवस्थापक (पगार पॅकेज उत्पादने)” ही पदे भरली जातील. या पदांसाठी एकूण ०४ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी … Read more