बँक ऑफ बडोदा भरती अधिसूचना २०२५ – बँक ऑफ बडोदामध्ये ४१ पदांसाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू !!

WhatsApp Group Join Now

बँक ऑफ बडोदाने अधिकृतपणे नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत, “मॅनेजर – डिजिटल प्रॉडक्ट, सिनियर मॅनेजर – डिजिटल प्रॉडक्ट, फायर सेफ्टी ऑफिसर, मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सिनियर मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, चीफ मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, मॅनेजर – स्टोरेज अॅडमिनिस्ट्रेटर अँड बॅकअप, सिनियर मॅनेजर – स्टोरेज अॅडमिनिस्ट्रेटर अँड बॅकअप” ही पदे भरली जातील.

 

[ पुढे वाचा ⇒ आधार ऑपरेटर भारती २०२५ – राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये CSC अंतर्गत आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर भरती !! ]

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

या पदांसाठी एकूण ४१ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता त्वरित अर्ज करावेत.

 

[ पुढे वाचा ⇒ BSF BHARTI 2025 – सीमा सुरक्षा दल (BSF) भरती, एकूण पदे: 03588 जागा !! ]

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २३ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि लवकरात लवकर त्यांचे अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२५ आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

[ पुढे वाचा ⇒ अंगणवाडी भरती २०२५ – शैक्षणिक पात्रता: १२ वी उत्तीर्ण !! ]

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

जाहिराती क्लिक करा
ऑनलाइन अर्ज क्लिक करा

 

सरकारी नोकरीची संधी! दहावी उत्तीर्णांसाठी एमटीएस आणि हवालदार पदांसाठी भरती | एसएससी एमटीएस भारती २०२५ !!

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Close click here