IBPS लिपिक भरती २०२५ – सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी! IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या १०२७७ पदांसाठी मेगा भरती !!
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने क्लर्क पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झाली आणि या भरती मोहिमेद्वारे एकूण १०,२७७ रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ आहे. आयबीपीएस … Read more